मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती गुणगौरव व सत्कार सोहळा, कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय नामदार श्री श्रीकांत देशपांडे आमदार शिक्षक मतदार संघ अमरावती, माननीय नामदार श्री जगदीश भाऊ गुप्ता माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, व्याख्याते माननीय श्री सुधीर महाजन प्राचार्य पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अमरावती. शिक्षण क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन रविवार दिनांक 19 2018 रोजी सकाळी 11 वाजता तर जय भारत मंगल कार्यालय सातुर्णा बडनेरा रोड अमरावती. समाजातील समस्त समाज बांधवांना श्री चंद्रकांत मेहेरे अध्यक्ष मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती व संचालक मंडळ यांच्या वतीने विनंती करण्यात आली आहे की आपण उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा ..

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade